100+ मराठी इंस्टाग्राम कॅप्शन | Instagram Marathi Attitude Captions | Instagram Marathi Status, Quote

Instagram Marathi Attitude Captions / Status | कॅप्शन / स्टेटस | Latest Instagram Captions Marathi

Instagram Marathi Attitude Captions

नमस्कार मित्रांनो, आजकाल इंटरनेटचा वापर प्रमाणापेक्षा अधिक वाढला आहे आणि इंटरनेट म्हणजेच सोशल मीडिया असे जणू समीकरणच बनले आहे. आपण लोकप्रिय सोशल मीडिया प्लेटफार्म म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वर दिवसातून एकदा तरी भेट दिल्याशिवाय आपला दिवस जात नाही.

Caption म्हणजे काय? – मित्रांनो caption म्हणजे अगदी थोडक्या शब्दांत खुप काही बोलून जाणे होय. Caption हे एखाद्या सोशल मीडिया प्लेटफार्म वरील टेक्स्ट, फोटो किंवा वीडियो असू शकते. कैप्शन म्हणजे ज्यामधून आपण भावना व्यक्त करतो.

सध्या जगात सोशल मीडियावर captions अपलोड करण्याची क्रेज खुप वाढली आहे आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये marathi captions ची क्रेज ही जगावेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वांत लोकप्रिय असे caption म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवराय“.

आता आपण अशाच प्रकारची 100 हून अधिक Instagram Marathi Attitude Caption पाहणार आहोत. ते पुढीलप्रमाणे:

instagram captions marathi, simple marathi caption for instagram, captions for instagram in marathi
captions for instagram marathi, caption for instagram marathi, instagram post caption marathi, instagram caption in marathi, marathi instagram caption, instagram post caption in marathi, marathi mulgi caption for instagram, nauvari saree caption for instagram in marathi, love captions for instagram marathi, saree quotes for instagram caption in marathi, funny marathi captions for instagram

Instagram Marathi Attitude Caption

सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

आमच्या सारखं बनायचं
प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात
बनवले नाही जात.

आमच्या सारखं बनायचं
प्रयत्न सोडून दे,
कारण "वाघ" पैदा होतात
बनवले नाही जात.
Instagram Marathi Attitude Captions

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,
पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील.

आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.

स्वत:च्या जिवावर
जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण,
अभिमान वाटेल.

अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे.

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण
सहज कोलून जातो.

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.

हे ही वाचा:
[100+] वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi

तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल, आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघितली आहेत.

तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल, आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघितली आहेत.

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.

वाईट वेळ आज ना
उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

अपमान
असे एक कर्ज
जे व्याजासह परत करायची संधी
सगळे शोधत असतात

Instagram Marathi Attitude Caption for boys

हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.

माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर
बघणं जास्त पसंद करतात.

कोणत्याच गोष्टीचा माज
नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.

मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे.

शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.

स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.

बरं झालं की लोक बोलायचे
बंद झाले
जे आधी कामापूरतेच
बोलत होते.

लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.

तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण,
माझ्या Attitude
वरती लोक मरतात.

तुम्ही मागेच बोला तीच
औकात तुमची.

वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या
नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.

आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो.

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो
त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.

हे ही वाचा:
1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi madhe | Antonyms/Opposite Words In Marathi

परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

माझ्या Attitude मध्ये एवढा
करंट आहे कि,
तू जळून खाक होशील.

जर कोणी खिळा बनून
टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच
कधीही चांगलं.

बदला घ्यायचा शौक
आपल्याला पण नाही,
पण काय करणार
ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही
ते पण नडायला येतात..!

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

वेळ आल्यावर Attitude दाखवण पण गरजेचं आहे..कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील.

बोलून दाखवण्यासारखं
खूप काही आहे
पण आपण बोलून नाही
तर करून दाखवतो.

मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!

आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची गर्दी वाट बघेल.

Instagram Marathi Attitude Caption for Girls

लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.

See also Cool & Stylish Insta Post Caption for Boys
वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब”
करणं येत मला.

आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं
आमच्या सवयी खराब आहेत.

I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समजल..

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही.

चांगली वेळ नेहमी त्याचीच येते
जो कोणा बद्दल
वाईट विचार करत नाही.

माझ्यावर जळणार जरी
खूप असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..

मरेपर्यंत साथ देईल
फक्त कामापुरती आठवण
काढू नका..!

ऐक पगली तुझ्या पेक्षा तर
माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात
“तुला नाही सोडणार”.

सरळ मार्गाने जातोय म्हणून
वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे
तितका मधून सरळ नाही..!

मला माझ्यावर एवढं
विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल
परंतु विसरून नाही.

अपेक्षा तर PASSWORD
बनवण्याची
होती पण काही लोकांची लायकी
ही OTP एवढीच मर्यादित
निघाली.

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी लायकी नाही.

आयुष्यात शांतता पाहिजे तर
लोकांना Ignore करा…

वाकून बोलायची सवय लावून
घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा.

मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.

मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch..

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःच” गुणगान गातात.

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही…

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.

आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना
कितीही अपमान झाला तरी चालेल
कारण उद्या हाच अपमान
आपल्या यशाचे कारण असेल.!

सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.

कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण
बरबादच करून सोडणार.

आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
Parts कुठेच मिळत नाहीत.

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

ओळख ही नावात नाय
स्वभावात असावी लागते.

माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी तरी दिवस भर मी
तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.

कामाशिवाय आठवण आली,
तरच संपर्क साधा…….!

आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा,
तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.

खरा मित्र तोच
जो जगायला शिकवतो
मरायला नाही.

हे पण वाचा:
[1000+] समानार्थी शब्द मराठी New Samanarthi Shabd Marathi Madhe

मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.

पाण्यासारखा स्वभाव
आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड .

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

नोकर तर आयुष्यात कधी
पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा..

शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.

उत्तर असं द्यायचं की
परत कोणाला
प्रश्न नाही पडला पाहिजे !

मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.

आई शपथ
स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.

रुबाब हा जगण्यात
असला पाहिजे
वागण्यात नाही.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.

राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात,
हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.

माणूस मळका असला तरी चालेल,
पण जळका असू नये.

बोलून काही होणारच नसेल तर
शांत राहून बघा.

काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.

Instagram post caption in marathi

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

सिकंदर” तर आम्ही
आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही
मन जिंकायला” आलोय.

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे
-मी कसा आहे
-मी काय करू शकतो..!

अशी माणसं कमवा की,
वेळेला रक्ताचा नात्याला मागे टाकतील.

जिद्द स्टेटस मराठी.
कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!

ज्यांना स्वतःच्या चुकांची
जाणीव होत नाही.
त्याना आपण कधीच
बदलू शकत नाही.

लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर
जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.

संयम म्हणजे
वाट पाहत बसणे नाही
तर योग्य संधी येई पर्यंत
प्रयत्न करत राहणे.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!

कसे वाटले captions मित्रांनो, आमचा “Instagram Marathi Attitude Caption” हा लेख आवडल्यास आम्हाला नक्की कमेंट करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top