Virudharthi Shabd In Marathi विरुद्धार्थी शब्द मराठी : आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून विरुद्धार्थी शब्दांबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय व त्यांचे उपयोग कसे याचा परिचय करून देणार आहोत.
विरुद्धार्थी शब्द मराठी म्हणजे एखाद्या शब्दाचा उलट अर्थ होणे. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजीत Antonyms किंवा Opposite शब्द असेही म्हणतात. उदाहरणार्थ गरम-थंड, मोठा-लहान वर-खाली आनंदी-दुःखी आणि काही शब्दांना अ, अन, अप सारख्या अनेक उपसर्ग लावून तयार केले जातात जसे कि, ज्ञान-अज्ञान, उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, मान-अपमान. तर काही विरुद्धार्थी शब्द लिंग-बदलामुळे सुद्धा तयार होतात, उदाहरणार्थ स्त्री-पुरुष, नर-मादी, कोंबडा-कोंबडी यांसारखे असंख्य शब्द आहेत आणि आपण 1000 पेक्षा जास्त शब्द पाहणार आहोत.
Table of Contents
100+ Virudharthi Shabd In Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी
विरुद्धार्थी शब्द 500 पेक्षा जास्त
- अंत x प्रारंभ
- अंतिम x सुरवात
- अंथरूण x पांघरूण
- अंधकार x प्रकाश
- अंधार x प्रकाश
- अंधुक x स्पष्ट
- अकल्पित x कल्पित
- अकल्याण x कल्याण
- अकृत्रिम x कृत्रिम
- अक्कलवानं x बेअक्कल
- अक्षम्य x क्षम्य
- अखेर x आरंभ
- अग्रज x अनुज
- अचल x चल
- अचलर x चल
- अचूक x चुकीचे
- अचेतन x सचेतन
- अजर x जराग्रस्त
- अजरामर x नाशिवंत
- अजाणता x जाणता
- अज्ञात x ज्ञात
- अज्ञान x अज्ञान
- अटक x सुटका
- अडचण x सोय
- अडाणी x शहाणा
- अति x अल्प
- अतिवष्ट x अनावी
- अतिवृष्टी x अनावृष्टी
- अती x अल्प
- अत्यावश्यक x अनावश्यक
- अथ x इति
- अदृश्य x दृश्य
- अधर्म x धर्म
- अधिक x उणे
- अधिकार x स्वीकार
- अधोगती x प्रगती,उन्नती
- अध्ययन x अध्यापन
- अनपेक्षित x अपेक्षित
- अनस्त्र x चिमुकले
- अनाथ विरुद्धार्थी शब्द मराठी x सनाथ
- अनारोग्य x आरोग्य
- अनावधान x अवधान
- अनावश्यक x अत्यावश्यक
- अनावृत्त x आवृत्त
- अनिती x नीती
- अनियंत्रित x नियंत्रित
- अनिष्ट x इष्ट
- अनुकूल x प्रतिकूल
- अनुचित x उचित
- अनुच्चारित x उच्चारित
- अनुज x अग्रज
- अनुत्तीर्ण x उत्तीर्ण
- अनुपस्थित x उपस्थित
- अनुभवी x अननुभवी
- अनुयायी x पुढारी
- अनुरूप x विजोड
- अनेक x एक
- अनेकता x एकता
- अनेकवचन x एकवचन
- अनैच्छिक x इच्छिक
- अनोळखी x ओळखी
- अन्याय x न्याय
- अपकर्ष x उत्कर्ष
- अपकार x उपकार
- अपकीर्ती x कीर्ती
- अपमान x बहुमान
- अपमानित x सन्मानित
- अपयश x यश
- अपराधी x निरपराधी
- अपरिहार्य x परिहार्य
- अपवित्र x पवित्र
- अपशकुन x शुभशकुन
- अपारदर्शक x पारदर्शक
- अपूर्णांक x पूर्णांक
- अपेक्षाभंग x अपेक्षापूती
- अपेक्षित x अनपेक्षित
- अप्रकट x प्रकट
- अप्रतिष्ठा x प्रतिष्ठा
- अप्रत्यक्ष x प्रत्यक्ष
- अप्रमाण x प्रमाण
- अप्रशस्त x प्रशस्त
- अप्रसन्न x प्रसन्न
- अप्रसिद्ध x प्रसिद्ध
- अप्रामाणिक x प्रामाणिक
- अप्रिय x प्रिय
- अबोल विरुद्धार्थी शब्द मराठी x वाचाळ
- अब्रू x बेअब्रू
- अभंग x भंग
- अभद्र x भद्र
- अभागी x भाग्यवान
- अभिमान x दुराभिमान
- अभिमानी x निराभिमानी
- अभ्यक्त x व्यक्त
- अमर x मृत्य
- अमर्त्य x मर्त्य
- अमान्य x मान्य
- अमावस्या x पौणिमा
- अमूल्य x कवडीमोल
- अमृत x विष
- अयशस्वी x यशस्वी
- अयाचित x याचित
- अयोग्य x योग्य
- अरसिक x रसिक
- अरुंद x रुंद
- अर्थ x अनर्थ
- अर्थपूर्ण x निरर्थक
- अर्धवट x पूर्ण
- अर्वाचीन x प्राचीन
- अलीकडे x पलिकडे
- अल्प x अती
- अल्पकाल x चिरकाल
- अल्पायुषी विरुद्धार्थी शब्द मराठी x दीर्घायुषी
- अल्लड x पोक्त
- अळणी x खारट
- अवकृपा x कृपा
- अवखळ x गंभीर
- अवगुण x गुण
- अवघड x सोपे
- अवजड x हलके
- अवधान x अनवधान
- अवनती x उन्नती
- अवर्णनीय x वर्णनीय
- अविनाशी x नाशवंत
- अविभक्त x विभक्त
- अविवेक x विवेक
- अविश्वास x विश्वास
- अव्हेर x स्वीकार
- अशक्त x सशक्त
- अशक्य x शक्य
- अशिक्षित x सुशिक्षित
- अश्रांत x श्रांत
- अश्राव्य x श्राव्य
- अश्रूत x श्रुत
- अश्लेष x श्लेष
- असतो x नसतो
- असह्य x सह्य
- असाध्य x साध्य
- असुर x सुर
- असो x नसो
- अस्त x उदय
- अस्थिर x स्थिर
- अस्सल x नक्कल
- अहित x हित
- अहितकारक x हितकारक
- आंधळा x डोळस
- आई x बाबा
- आकर्षक x अनाकर्षक
- आकर्षण x अनाकर्षण
- आकाश विरुद्धार्थी शब्द मराठी x पाताळ
- आगमन x गमन
- आग्रह x अनाग्रह
- आघाडी x पिछाडी
- आज x उद्या
- आजादी x गुलामी
- आजी x आजोबा
- आज्ञा x अवज्ञा
- आझादी x गुलामी
- आठवण x विस्मरण
- आठवणे x विसरणे
- आडवे x उभे
- आत x बाहेर
- आता x नंतर
- आतुरता x उदासीनता
- आदर विरुद्धार्थी शब्द मराठी x अनादर
- आदर्श x अनादर्श
- आदी x अंत
- आधार x निराधार
- आधी x नंतर
- आनंद विरुद्धार्थी शब्द मराठी x दु:ख
- आपला x परका
- आपुलकी x दुरावा
- आमंत्रित x आगंतुक
- आयात x निर्यात
- आरंभ x अखेर,शेवट
- आरोग्य x अनारोग्य
- आरोह विरुद्धार्थी शब्द मराठी x अवरोह
- आरोहण x अवरोहन
- आळशी x उद्योगी
- आवक x जावक
- आवड विरुद्धार्थी शब्द मराठी x नावड
- आवडता x नावडता
- आवश्यक x अनावश्यक
- आवृत्त x अनावृत्त
- आशा x निराशा
- आशीर्वाद x शाप
- आस x ओढ
- आसक्त x अनासक्त
- आसक्ती x विसक्ती
- आस्तिक x नास्तिक
- आस्था विरुद्धार्थी शब्द मराठी x अनास्था
- आहे x नाही
- इकडे x तिकडे
- इच्छा x अनिच्छा
- इत्यंभूत x संक्षिप्त
- इथली x तिथली
- इमाणी x बेईमानी
- इमानदार x बेइमान
- इमानी x बेइमानी
- इलाज x नाईलाज
- इष्ट x अनिष्ट
- इहलोक x परलोक
- इहलौकीक x पारलौकिक
- इृष्ट x अनिष्ट
- ईमानी x बेईमानी
- ईस्ट x अनिष्ट
- उंच विरुद्धार्थी शब्द मराठी x ठेंगणा
- उगवणे x मावळणे
- उगवतो x मालवतो
- उग्र x सौम्य
- उघड x गुप्त,बंद
- उच x नीच
- उचित x अनुचित
- उच्च x नीच
- उजवा x डावा
- उजेड x काळोख
- उठणे x बसणे
- उतरण x चढण
- उतरता x चढता
- उताणा x पालथा
- उताना x पालथा
- उतार x चढ
- उत्कर्ष x अपकर्ष
- उत्कृष्ट x निकृष्ट
- उत्तम x क्षुद्र
- उत्तीर्ण x अनुत्तीर्ण
- उत्तेजन x खच्चीकरण
- उत्प x अनुत्प
- उत्साह विरुद्धार्थी शब्द मराठी x कंटाळा
- उत्साही x निरुत्साही
- उथळ x खोल
- उदघाटन x समारोप
- उदय विरुद्धार्थी शब्द मराठी x अस्त
- उदार विरुद्धार्थी शब्द मराठी x कृपण
- उदास x प्रसन्न
- उदासः x प्रसन्न
- उदासवाणा x उल्हासित
- उद्घाटन x समारोप
- उद्धट x नम्र
- उद्योगी विरुद्धार्थी शब्द मराठी x आळशी
- उधल्या x कंजूस
- उधळपट्टी x काटकसर
- उधळ्या x कंजूष,काटकसरी
- उधार x रोख
- उन्नती x अवनती
- उपकार विरुद्धार्थी शब्द मराठी x अपकार
- उपदेश x बदसल्ला
- उपद्रवी x निरुपद्रवी
- उपमेय x अनुपमेय
- उपयोगी x निरोपयोगी
- उपस्थिती x अनुपस्थित
- उपाय विरुद्धार्थी शब्द मराठी x निरुपाय
- उबदार x थंड
- उभे x आडवे
- उमेद x मरगळ
- उलट x सुलट
- उशिरा x लवकर
- उशीर x लवकर
- उष्ण x थंड,शीतल
- उष्मा x थंडी
- ऊन x सावली
- एक x अनेक
- एकत्र x विभक्त
- एकदा x अनेकदा
- एकवचन x अनेकवचन
- ऐच्छिक x अनैच्छिक
- ऐटदार x केविलवाणा
- ऐतखाऊ x कष्टाळू
- ऐलतीर x पैलतीर
- ऐश्चिक x अनैच्छीक
- ओंगळ x मंगळ
- ओतप्रोत x जेमतेम
- ओबडधोबड x गुळगुळीत
- ओलखीची x अनोळखी
- ओला x सुका
- ओली x कोरडी,सुकी
- ओले x सुके
- ओळख x अनोळख
- ओळखी x अनोळखी
- ओवळा x सोवळा
- औदासीन्य x औत्सुक्य
- औरस x अनौरस
- कंजूस x उदार
- कंटाळा x उत्साह
- कच्चा x पक्का
- कच्च्या x पक्का
- कठीण x सोपे
- कठोर विरुद्धार्थी शब्द मराठी x मृदू
- कडक x नरम
- कडू x गोड
- कनिष्ठ x वरिष्ठ
- कबूल x नाकबूल
- कमी x जास्त
- कर्कश x संजुल
- कर्णमधुर x कर्णकटु
- कल्पित x अकल्पित
- कल्याण x कल्याण
- कळत x नकळत
- कळस x पाया
- कष्टाळू x ऐतखाऊ
- काटकसर x उधळपट्टी
- काटकुळे x जाड
- कायदेशीर x बेकायदेशीर
- कायमची x तात्पुरती
- काळा x पांढरा.
- काळे x पांढरे
- काळोख x प्रकाश
- किंचन x अकिंचन
- किमान x कमाल
- किरकोळ x घाऊक
- किर्ति x अपकीर्ती
- कीर्ती विरुद्धार्थी शब्द मराठी x अपकीर्ती
- कीव x राग
- कुंठित x अकुंठित
- कुशल x अकुशल
- कृतघ्न x कृतज्ञ
- कृतज्ञ विरुद्धार्थी शब्द मराठी x कृतघ्न
- कृत्रिम x नैसर्गिक
- कृपण x उदार
- कृपा विरुद्धार्थी शब्द मराठी x अवकृपा
- कृश x स्थूल
- कृषीक x अकृषीक
- कृष्ण x धवल
- कोमल x कठोर
- कोरडा x ओला
- कोरडे x ओले
- कोवळा x निबर
- कोवळे x जून,राठ
- कौतुक विरुद्धार्थी शब्द मराठी x निंदा
- क्रूर x दयाळू
- क्षणभंगुर x शाश्वत
- क्षणिक x चिरकाल
- क्षमा x दंड
- क्षम्य x अक्षम्य
- क्षय x अक्षय
- क्षीण x भक्कम
- खंडन x मंडन
- खंबीर x डळमळीत
- खच्चीकरण x उत्तेजन
- खट्याळ x शांत
- खडबडीत x गुळगुळीत
- खरे x खोटे
- खरेदी x विक्री
- खर्च x जमा
- खात्री x शंका
- खादाड x मिताहारी
- खारट x आळणी
- खारा x गोड
- खाली x वर
- खिन्न x प्रसन्न,आनंदी
- खुला x शहाणा
- खुळा x शहाणा
- खुश x नाखूश,नाराज
- खूप x कमी
- खेडे x शहर
- खेद x हर्ष
- खोटे x खरे
- खोल विरुद्धार्थी शब्द मराठी x उथळ
- गंभीर x अवखळ
- गच्च x सैल,विरळ
- गडद x फिकट
- गढूळ x शुद्ध
- गतकाल x भविष्यकाल
- गती x अगती
- गद्य x पद्य
- गबाळा x नीटनेटका
- गमत x आगमत
- गमन x आगमन
- गरम x थंड
- गरीब x श्रीमंत
- गर्द विरुद्धार्थी शब्द मराठी x विरळ
- गर्व x नम्र
- गर्विष्ठ x नम्र
- गाढ x अगाढ
- गारवा x उष्णता
- गाव x शहर
- गिर्हाइक x विक्रेता
- गिर्हाईक x विक्रेता
- गुण विरुद्धार्थी शब्द मराठी x अवगुण
- गुणगान x निंदा
- गुणी x अवगुणी
- गुप्त x उघड
- गुरु x शिष्य
- गुलाम x मालक
- गुळगुळीत x खडबडीत
- गैरहजर x हजर
- गोड विरुद्धार्थी शब्द मराठी x कडू
- गोरा x काळा
- गौण x मुख्य
- ग्रामीण x शहरी
- ग्राहक x विक्रेता
- ग्राह्य x त्याज्य
- घट्ट विरुद्धार्थी शब्द मराठी x सैल
- घन x द्रव्य
- घनदाट विरुद्धार्थी शब्द मराठी x विरळ
- घाऊक x किरकोळ
- घाणेरडा x स्वच्छ
- चंचल x स्थिर
- चटकन x सावकाश
- चढ x उतार
- चढण x उतरण
- चढणे x उतरणे
- चढाई x माघार
- चपळ x मंद
- चल x अचल
- चवदार x बेचव
- चांगला x वाईट
- चांगले x वाईट
- चाकर x धनी
- चाल x अचल
- चिमुकला x थोरला
- चिमुकले x अजस्त्र
- चिरंजीव x अल्पजीवी
- चिरकाल x अल्पकाल
- चूक x अचूक
- चोर विरुद्धार्थी शब्द मराठी x पोलीस
- छोटी x मोठी
- छोटेसे x मोठेसे
- जगणे x मरणे
- जड x हलके
- जन्म x मृत्यू
- जबाबदार x बेजबाबदार
- जमा विरुद्धार्थी शब्द मराठी x खर्च
- जय x पराजय
- जर x तर
- जलद x हळू
- जळणे x विझने
- जवळ x दूर
- जवळची x लांबची
- जहाल x मवाळ
- जाग x झोप
- जागणे x झोपणे
- जागरूक x निष्काळजी
- जागृत x निद्रिस्त,निद्रित
- जाड x काटकुळे
- जाणता x अजाणता
- जाणे x येणे
- जास्त x कमी
- जिंकणे x हरणे
- जिवंत x मृत
- जीत x हार
- जीवंत x मृत
- जुना x नवा
- जुने x कोवळे
- जेमतेम x ओतपोत
- जेवढा x तेवढा
- जोड x विजोड
- जोश x कंटाळा
- ज्ञात x अज्ञात
- ज्ञान x अज्ञान
- ज्ञानी विरुद्धार्थी शब्द मराठी x अज्ञानी
- ज्येष्ठ x कनिष्ठ
- झकास x निकृष्ट
- झपाझप x सावकाश
- झरझर x सावकाश
- झीज x भर
- झोप x जाग
- झोपडी x महाल
- टंचाई x विपुलता
- टणक x मऊ, मृदू
- टपोरे x बारीक
- टवटवीत x मलूल
- टिकाऊ x कमकुवत
- ठळक x पुसट
- ठिसूळ x टिकाऊ
- ठोक x किरकोळ
- डळमळीत x खंबीर
- डावा x उजवा
- डोळस x आंधळेपणा
- डौलदार x बेदप
- ढष्पू x किरकोळ
- तरुण x म्हातारा
- तर्क x वितर्क
- तहान x भूक
- ताजा x शिळा
- ताजे x शिळे
- ताजेतवाने विरुद्धार्थी शब्द मराठी x आळसलेले
- तात्पुरती x कायमची
- तारक x मारक
- ताल x बेताल
- तिकडे x इकडे
- तिक्ष्ण x बोथट
- तिटकारा x प्रेम
- तिरके x सरळ
- तिरपा x सरळ
- तिला x त्याला
- तीक्ष्ण x बोथट
- तीव्र x सौम्य
- तुटवडा x विपुलता
- तुमचे x आमचे
- तुम्ही x आम्ही
- तुरळक x दाट
- तुलनिय x अतुलनिय
- तुलनीय x अतुलनीय
- तुला x मला
- तृप्त x अतृप्त
- तेजस्वी x तेजहीन
- तेजी x मंदी
- तेथे x येथे
- तोटा x नफा
- थंड x गरम
- थंडगार x उबदार
- थंडी x उष्णता
- थांग x अथांग
- थोडे x जास्त
- थोर विरुद्धार्थी शब्द मराठी x लहान
- थोरला x धाकटा
- दया x राग
- दयाळू x जुलमी
- दरिद्री x धनदाट
- दाट विरुद्धार्थी शब्द मराठी x विरळ
- दारिद्र x श्रीमंत
- दिन विरुद्धार्थी शब्द मराठी x श्रीमंत
- दिवस x रात्र
- दीन x रात
- दीर्घ x रस्व
- दु:ख x सुख
- दुःख x सुख
- दुःषचिन्ह x सुचिन्ह
- दुमत विरुद्धार्थी शब्द मराठी x एकमत
- दुराचार x सदाचार
- दुरावा x आपुलकी
- दुरित x सज्जन
- दुरुस्त x नादुरुस्त
- दुरूस्त x नादुरुस्त
- दुर्गती x सद्गती
- दुर्जन x सज्जन
- दुर्दैव x सुदैव
- दुर्बल x बलवान
- दुर्बुद्धी x सुबुद्धी
- दुर्भिक्ष x सुबता
- दुर्भिमान x अभिमान
- दुर्लक्ष x लक्ष
- दुर्वार्ता x सुवार्ता
- दुष्कर x सुकर
- दुष्कर्म x सत्कर्म
- दुष्काळ x सुकाळ
- दुष्ट x सुष्ट
- दूर x जवळ
- दृश्य x अदृश्य
- दृष्ट x सुष्ट
- देव x दानव,दैत्य
- देशभक्त x देशद्रोही
- दोष x गुण
- दोषी x निर्दोष
- द्रव्य x घन
- द्वेष x प्रेम
- धडधाकट x कमजोर
- धनवंत x निर्धन,कंगाल
- धनवान x निर्धन
- धनाड्य x दरिद्री
- धनी x चाकर
- धर्म x अधर्म
- धाकटा x थोरला
- धाडस x भित्रेपणा
- धिटाई x भित्रेपणा
- धीट विरुद्धार्थी शब्द मराठी x भित्रा
- धूर्त x भोळा
- धूसर x स्पष्ट
- नंतर x आधी
- नकार x रुकार
- नक्कल x अस्सल
- नफा x तोटा
- नम्र x उग्र
- नम्रता x उद्धटपणा
- नर्क x स्वर्ग
- नवरा x नवरी
- नवरी x नवरा
- नवा x जुना
- नवी x जुनी
- नवे x जुन
- नशीबवान x कमनशिबी
- नश्वर x शाश्वत
- नसो x असो
- नाईलाज x इलाज
- नाकबूल x कबूल
- नाखुश x खुश
- नाजूक x राठ
- नादुरुस्त x दुरुस्त
- नापसंत x पसंत
- नापास x पास
- नाबाद x बाद
- नामर्द x मर्द
- नारी x नर
- नालायक x लायक
- नावड x आवड
- नावडता x आवडता
- नाशवंत x अविनाशी
- नास्तिक x आस्तिक
- नाही x हो
- नि:शस्त्र x सशस्त्र
- नि:शेष x शेष
- नि:श्वास x श्वास
- निंदा x कौतुक
- निंद्य x वंद्य
- निकृष्ट x झकास
- निच्छित x अनिच्छित
- नित्य x अनित्य
- निद्रा x जागृती
- निद्रिस्त x जागृत
- निमंत्रित x आगंतुक
- नियंत्रित x अनियंत्रित
- नियमित x अनियमित
- निरर्थ x सार्थ
- निरर्थक विरुद्धार्थी शब्द मराठी x अर्थपूर्ण
- निरस x सरस
- निराधार x आधार
- निराश x उत्साही
- निरुत्साह x उत्साह
- निरुद्योगी x उद्योगी
- निरुपद्रवी x उपद्रवी
- निरुपयोगी x उपयोगी
- निरुपाय x उपाय
- निरोगी x रोगी
- निर्गमन x आगमन
- निर्गुण x सगुण
- निर्जीव x सजीव
- निर्दय x सदय
- निर्दयता x सदयता
- निर्दयी x दयाळू
- निर्धन x धनवान
- निर्बंध x मोकळीक
- निर्भय x भित्रा
- निर्मळ x मळका
- निर्यात x आयात
- निर्विवाद x विवाद
- निर्वेध x वेध
- निर्व्यसनी x व्यसनी
- निश्चित x अनिश्चित
- निष्काम x सकाम
- निष्पाप x पापी
- निस्तेज x तेजस्वी
- नीटनेटका x गबाळया
- नीती x अनीती
- नुकसान x फायदा
- नेता x अनुयायी
- नेहमी x क्वचित
- नैसर्गिक विरुद्धार्थी शब्द मराठी x कृत्रिम
- नोकर x मालक
- न्याय x अन्याय
- न्यूनता x विपुलता
- पक्की x कच्ची
- पक्के x कच्चे
- पगारी x बिनपगारी
- पडका x धडका
- परका x आपला
- परलोक x लोक
- परवानगी x बंदी
- पराक्रमी x भित्रा
- पराजय x जय
- पराजित x अपराजित
- परिचित x अपरिचित
- पलीकडे x अलीकडे
- पवित्र x अपवित्र
- पसंत x नापसंत
- पहिला x शेवटचा
- पांगळा x आंधळा
- पांढरा x काळा
- पांढरे x शुभ्र
- पांढरेशुभ्र x काळेकुट्ट
- पाताळ x आकाश
- पात्र x अपात्र
- पाप x पुण्य
- पापी x निष्पाप
- पायथा x शिखर
- पायरी x कळस
- पारंपरिक x आधुनिक
- पारंपारिक x आधुनिक
- पारदर्शक x अपारदर्शक
- पास x नापास
- पुढची x मागची
- पुढारलेले x मागासलेले
- पुढारी x अनुयायी
- पुढील x मागील
- पुढे x मागे
- पुरोगामी x कर्मठ,प्रतिगामी
- पुष्कळ x थोडे
- पूर्ण x अपूर्ण
- पूर्णांक x अपूर्णांक
- पूर्व x पश्चिम
- पूर्वी x हल्ली
- पैलतीर x ऐलतीर
- पोक्त x अल्लड
- पौर्णिमा x अमावस्या
- पौर्वोत्य x पाश्चिमात्य
- प्रकट x अप्रकट
- प्रकाश विरुद्धार्थी शब्द मराठी x अंधार
- प्रखर x सौम्य
- प्रगती विरुद्धार्थी शब्द मराठी x अधोगती
- प्रचंड x चिमुकले
- प्रतिकार x सहकार
- प्रतिकूल विरुद्धार्थी शब्द मराठी x अनुकूल
- प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष
- प्रथम x अंतिम
- प्रमाण x अप्रमाण
- प्रश x उत्तर
- प्रशस्त x अप्रशस्त
- प्रसन्न x अप्रसन्न,खिन्न
- प्रसरण x आकुंचन
- प्रसिद्ध विरुद्धार्थी शब्द मराठी x अप्रसिद्ध
- प्राचीन विरुद्धार्थी शब्द मराठी x अर्वाचीन
- प्रामाणिक x अप्रामाणिक
- प्रामाणिकपणा x लबाडी
- प्रारंभ x अंत
- प्रिय x अप्रिय
- प्रेम x द्वेष
- प्रेमळ x रागीट
- फरक विरुद्धार्थी शब्द मराठी x साम्य
- फसवी x स्पष्ट
- फाटका x नीटनेटका
- फायदा x तोटा
- फार x कमी
- फिकट x भडक
- फुकट x विकत
- फुलणे x कोमेजणे
- फुलने x कोमेजने
- बंडाळी x सुव्यवस्था
- बंद x उघडा
- बंधन x मुक्तता
- बडबड x मौन
- बरे x वाईट
- बरोबर x चूक
- बलवान x दुर्बल
- बलाढ्य x किरकोळ
- बसणे x उठणे
- बहुमान x अपमान
- बाद x नाबाद
- बारीक x टपोरे
- बाल x वृद्ध
- बावळट x हुशार
- बाहेर x आत
- बिंब x प्रतिबिंब
- बिकट x सुलभ
- बिघाड x दुरूस्ती
- बुद्धिजीवी x श्रमजीवी
- बुद्धिमान x ढ
- बेइमान x इमानदार
- बेइमानी x इमानी
- बेकार x कामी
- बेचव x चवदार
- बेजबाबदार x जबाबदार
- बेजोडीदार x जोडीदार
- बेढब x सुबक
- बेरीज x वजाबाकी
- बेसावध x सावध
- बेसूर x सुरेल
- बोका x भाटी
- बोथट x तीक्ष्ण
- बोलका x अबोल,
- भंग x अभंग
- भक्कम x कमकुवत
- भडक x सौम्य
- भद्र x अभद्र
- भय x अभय
- भयंकर x सौम्य
- भयभीत x निर्भय
- भर x झिज
- भरती विरुद्धार्थी शब्द मराठी x ओहोटी
- भरभर विरुद्धार्थी शब्द मराठी x सावकाश
- भरभराट x ऱ्हास
- भरलेला x रिकामा
- भले x बुरे
- भव्य x चिमुकले
- भसाडा x मंजुळ
- भांडण x सलोख
- भाग्यवंत x दुर्भागी
- भाग्यवान x दुर्भागी,अभागी
- भान x बेभाम
- भारतीय x अभारतीय
- भिकारी x सावकार
- भित्रा x थेट
- भूक x तहान
- भूषण x दूषण
- भेद विरुद्धार्थी शब्द मराठी x अभेद
- भोळा x लबाड
- मंगल x अमंगल
- मंजुळ विरुद्धार्थी शब्द मराठी x कर्कश
- मंडन x खंडन
- मंद विरुद्धार्थी शब्द मराठी x जलद
- मंदर x प्रखर
- मंदी x तेजी
- मऊ विरुद्धार्थी शब्द मराठी x टणक
- मठ्ठ x बुद्धिमान
- मधुर x कडवट
- मनाई x परवानगी
- मनोरंजक x कंटाळवाणे
- मरगळ x उत्साह
- मर्त्य x अमर
- मर्द x नामर्द
- मर्यादा x अमर्यादा
- मर्यादित x अमर्यादित
- मलूल x टवटवीत
- मळका x निर्मळ
- मवाळ x जहाल
- महात्मा x दुरात्मा
- महान x क्षुद्र
- महाल x झोपडी
- मागचा x पुढचा
- मागासलेला x पुढारलेला
- मागील x पुढील
- मागे x पुढे
- माघार x चढाई
- माघारा x सामोरा
- माजी x आजी
- माझा x तुझा
- माता x पिता
- माथा x पायथा
- मान विरुद्धार्थी शब्द मराठी x अपमान
- मान्य x अमान्य
- मामा x मामी
- माय x बाप
- माया x द्वेष
- मालक x नोकर
- मावळणे x उगवणे
- माहेर x सासर
- मिटलेले x उघडलेले
- मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे x शत्रू
- मी x तू
- मुका x बोलका
- मूर्ख x शहाणा
- मूर्त x अमूर्त
- मृत x जिवंत
- मृत्यू x जीवन
- मृदु x कठोर
- मृदू x कठीण
- मैत्री x वैर,शत्रुत्व
- मोकळे x बंदिस्त
- मोठा x लहान
- मौन x बडबड
- म्हातारा x तरुण
- यश x अपयश
- यशवी x अयशस्वी
- यशस्वी x अयशस्वी
- येईल x जाईल
- येणे x जाणे
- येथे x तेथे
- योग्य x अयोग्य
- रक्षक x मारक
- रखरखीत x सौम्य
- रडणे x हसणे
- रडायला x हसायला
- रडू x हसू
- रणशूर x रणभिरू
- रनशूर x राभिरु
- रसिक x अरसिक
- राकट x नाजुक
- राग विरुद्धार्थी शब्द मराठी x लोभ
- रागीट x प्रेमळ
- राजमार्ग x आदमार्ग
- राजा विरुद्धार्थी शब्द मराठी x रंक
- राजी x नाराजी
- राठ x नाजुक
- रात्र x दिवस
- राव x रंक
- रिकामा x भरलेला
- रुंद x अरुंद
- रुचकर x बेचव
- रूपवान x कुरूप
- रेखीव x ओबडधोबद
- रेलचेल x टंचाई
- रोख x उधार
- रोगी x निरोगी
- रोड x जाडा
- लक्ष विरुद्धार्थी शब्द मराठी x दुर्लक्ष
- लक्ष्मीपुत्र x दरिद्री
- लखलखीत x निस्तेज
- लघु x विशाल,गुरू
- लबाड x भोला
- लबाडी x प्रामाणिकपणा
- लय x प्रारंभ
- लवकर x उशीरा,सावकाश
- लवचिक x ताठर
- लहान x थोर
- लहानपण x मोठेपण
- लांब x आखूड
- लांबी x रुंदी
- लागू x गैरलागू
- लाजरा x धीट,निलाजरा
- लाडके x नावडते
- लाभ x नुकसान
- लायक x नालायक
- लिखित x अलिखित
- लेचापेचा x भक्कम
- लोक x परलोक
- लोभ x राग
- लोभी विरुद्धार्थी शब्द मराठी x निर्लोभी
- लौकिक x अलौकिक
- वंद्य x निंद्य
- वजाबाकी x बेरीज
- वडिलार्जित x स्वकष्टार्जित
- वडिलोपार्जित x स्वकष्टार्जित
- वधू x वर
- वर x अधू
- वरचा x खालचा
- वरिष्ठ x कनिष्ठ
- वाईट x चांगला
- वाकडा x सरळ
- वाकडे x सरळ
- वाजवी x गैरवाजवी
- वापर x गैरवापर
- वास्तव विरुद्धार्थी शब्द मराठी x उदास
- विकल्पित x अकल्पित
- विकारी x अविकारी
- विकास विरुद्धार्थी शब्द मराठी x ऱ्हास
- विक्री x खरेदी
- विक्षास x अविश्वास
- विक्षिप्त x समंजस
- विखिन्न x खिन्न
- विघातक x विधायक
- विचार विरुद्धार्थी शब्द मराठी x अविचार
- विचारी x अविचारी
- विजय विरुद्धार्थी शब्द मराठी x पराजय
- विजोड x जोड
- वितर्क x तर्क
- विद्यार्थी x शिक्षक
- विद्वान x अडाणी
- विधायक x विघातक
- विपुलता x टंचाई
- विभक्त x अवजभक्त
- वियोग x संयोग
- विरळ x गच्च
- विरुद्धार्थी शब्द दाता x याचक
- विरोध x पाठिंबा
- विलंब x त्वरीत
- विवाहित x अविवाहित
- विवेकी x अविवेकी
- विशाल x लघु
- विशेष x सामान्य
- विश्वास x अविश्वास
- विष x अमृत
- विषम x सम
- विसंवाद x सुसंवाद
- विसरणे x आठवणे
- विस्मरणीय x अविस्मरणीय
- वृद्ध x तरुण
- वृध्द x तरुण
- वेगवान x हळूहळू
- वेगवेगळे x एकत्र
- वेडा x शहाणा
- वैध x अवैध
- वैधानिक x अवैधानिक
- वैयक्तिक x सार्वजनिक
- व्यवस्थित x अव्यवस्थित
- व्यसनी x निर्व्यसनी
- शंका विरुद्धार्थी शब्द मराठी x खात्री
- शकून x अपशकुन
- शक्य x अशक्य
- शत्रु x मित्र
- शत्रू x मित्र
- शहर x खेडे
- शहरी x ग्रामीण
- शहाणा x मूर्ख
- शांत विरुद्धार्थी शब्द मराठी x अशांत
- शांतता x अशांतता
- शाश्वत x अशाश्वत,क्षणभंगुर
- शिकारी x सावज
- शिक्षा x शाबाशकी
- शिखर x पायथा
- शितल x उष्ण
- शिळा x ताजा
- शिस्त x बेशिस्त
- शीघ्र x मंद
- शीत x अशीत
- शीतल x उष्ण
- शुक्लपक्ष x कृष्णपक्ष
- शुद्ध x अशुद्ध
- शुद्धपक्ष x वद्यपक्ष
- शुभ x अशुभ
- शुभशकुन x अपशकुन
- शूर विरुद्धार्थी शब्द मराठी x भित्रा
- शूर,धाडशी x भित्रा
- शेंडा x बुडका
- शेवट x सुरवात
- शेष x नि:शेष
- शोक x आनंद
- श्रमजीवी x बुद्धिजीवी
- श्रांत x अश्रांत
- श्राव्य x अश्राव्य
- श्री x सौ
- श्रीमंत x गरीब
- श्रीमान x श्रीमती
- श्रुत x अश्रूत
- श्रेठ x कनिष्ठ
- श्रेष्ठ विरुद्धार्थी शब्द मराठी x कनिष्ठ
- श्लेष x अश्लेष
- श्वास x नि:श्वास
- श्वास x निश्वास
- संकुचित x व्यापक,उदार
- संक्षिप्त x इत्यंभूत
- संघटन x विघटन
- संतुष्ट x असंतुष्ट
- संतोष x असंतोष
- संदिग्ध x नि:संदिग्ध
- संवाद विरुद्धार्थी शब्द मराठी x विसंवाद
- संशय x खात्री
- सकर्म x अकर्मक
- सकर्मक x अकर्मक
- सकारणं x आकारानं
- सकाळ x संध्याकाळ
- सकाळी x सायंकाळी
- सक्रिय x निष्क्रिय
विरुद्धार्थी शब्द मराठी 100
- सगुण x दुर्गुण
- सचेतन x अचेतन
- सजातीय विरुद्धार्थी शब्द मराठी x विजातीय
- सजीव x निर्जीव
- सज्जन x दुर्जन
- सज्ञान x अज्ञान
- सतर्क x बेसावध
- सतेज x निस्तेज
- सत्कर्म x दुष्कर्म
- सत्पात्र x अपात्र
- सत्य x असत्य
- सदय x निर्दय
- सदाचार x अनाचार
- सद्गती x दुर्गती
- सद्गुण x दुर्गुण
- सधवा x विधवा
- सनातनी विरुद्धार्थी शब्द मराठी x सुधारक
- सनाथ x अनाथ
- सन्मान x अपमान
- सन्मार्ग x कुमार्ग
- सफल x असफल
- सबला x अबला
- सबळ x दुर्बळ
- सभ्य x असभ्य
- सम x विषम
- समंजस x असमंजस
- समज x गैरसमज
- समर्थ x असमर्थ
- समाधान विरुद्धार्थी शब्द मराठी x असमाधान
- समान x असमान
- समृद्धी x दारिद्र्य
- समोर x मागे
- सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द x वाकडा
- सरस x निरस
- सलग x अलग
- सवाल x जवाब
- सशक्त x अशक्त
- सहकार x प्रतिकार
- सहेतुक x निर्हेतुक
- साकार x निराकार
- साक्षर x निरक्षर
- साधारण x असाधारण
- साध्य x असाध्य
- सान x थोर
- सानुली x मोठी
- सामन्य x असामान्य
- सामान्य x असामान्य
- सामुदायिक x वैयक्तिक
- साम्य विरुद्धार्थी शब्द मराठी x फरक
- सायंकाळ x सकाळ
- सार्थ x व्यर्थ
- सार्वजनिक x खाजगी
- साव x चोर
- सावकाश x चटकन
- सावध x बेसावध
- सासर x माहेर
- सासरे x सासू
- सासू x सासरे
- साहसी x भित्रा
- सुंदर विरुद्धार्थी शब्द मराठी x कुरूप
- सुकर x दुष्कर
- सुकाळ x दुष्काळ
- सुख x दु:ख
- सुगंध x दुर्गंध
- सुगम x दुर्गम
- सुचिन्ह x दूषचिन्ह
- सुजाण x अजाण
- सुजान x अजान
- सुज्ञ x अज्ञ
- सुटका x अटक
- सुदैव x दुर्दैव
- सुदैवी x दुर्दैवी
- सुपीक विरुद्धार्थी शब्द मराठी x नापीक
- सुपूत्र x कुपुत्र
- सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध
- सुबक x बेढब
- सुबुद्धी x दुर्बुद्धी
- सुबोध विरुद्धार्थी शब्द मराठी x दुर्बोध
- सुभाषित x कुभाषित
- सुयश x अपयश
- सुरक्षित x असुरक्षित
- सुरवात x शेवट
- सुरस x निरस
- सुरुवात विरुद्धार्थी शब्द मराठी x शेवट
- सुरेल x कर्कश,भसाडा
- सुलक्षणी x अवलक्षणी
- सुलभ x दुर्लभ
- सुवार्ता x दुर्वार्ता
- सुविख्यात x सुविख्यात
- सुविचार x कुविचार
- सुशिक्षित x अशिक्षित
- सुसंगत x विसंगत
- सुसंगती x कुसंगती
- सुसंबंध x असंबंध
- सुसंबद्ध x असंबद्ध
- सुसंवाद x विसंवाद
- सुसह्य x असह्य
- सुस्तीर x अस्थिर
- सुस्थिर x अस्थिर
- सुस्वरूप x कुरूप
विरुद्धार्थी शब्द मराठी 50
- सूर x बेसुर
- सूर्यास्त x सूर्योदय
- सूर्योदय x सूर्यास्त
- सेवक x मालक
- सैल x गच्च
- सोपे x अवघड
- सोय विरुद्धार्थी शब्द मराठी x गैरसोय
- सोवळा x ओवळा
- सौंदर्य x कुरुपता
- सौजन्य x उद्धटपणा
- सौम्य x उग्र
- स्तुती x निंदा
- स्तुती विरुद्धार्थी शब्द मराठी x निंदा
- स्थिर x अस्थिर
- स्थूल x सुक्ष्म
- स्पष्ट x अस्पष्टगिर्हाईक
- स्पृश्य x अस्पृश्य
- स्मरण x विस्मरण
- स्मृति x विस्मृती
- स्वकष्टार्जित x वडिलोपार्जित
- स्वकीय x परकीय
- स्वच्छ x अस्वच्छ
- स्वतंत्र x परतंत्र
- स्वदेश x परदेश
- स्वर्ग x नरक
- स्वस्त x महाग
- स्वस्थ x बैचैन
- स्वहित x परमार्थ
- स्वागत x निरोप
- स्वातंत्र्य विरुद्धार्थी शब्द मराठी x पारतंत्र्य
- स्वाधीन x पराधीन
- स्वाभिमानी x लाचार
- स्वार्थ x परमार्थ
- स्वार्थी x नि:स्वार्थी
- स्वावलंबी x परावलंबी
- स्वीकार x अव्हेर
- हजर x गैरहजर
- हरवणे x सापडणे
- हरीण x काळवीट
- हर्ष विरुद्धार्थी शब्द मराठी x खेद
- हलके x जड
- हळू x जलद
- हसणे x रडणे
- हसतमुख x रडका
- हसू x रडू
- हानी x लाभ
- हार x जीत
- हिंसक x अहिंसक
- हिंसा x अहिंसा
- हित विरुद्धार्थी शब्द मराठी x अहित
विरुद्धार्थी शब्द मराठी 25
- हितकारक x अहितकारक
- हिम्मत x भय
- हिरमुसलेला x उत्साही
- हिशेब x बेहिशेब
- हिशेबी x बेहिशेबी
- हीन x दर्जेदार
- हुशार विरुद्धार्थी शब्द मराठी x मठ्ठ
- होकार x नकार
विरुद्धार्थी शब्दांशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे
विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?
विरुद्धार्थी शब्द म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध किंवा उलट असलेले अर्थ
विरुद्धार्थी शब्द महत्त्वाचे आहेत का?
होय, विरुद्धार्थी शब्द महत्त्वाचे आहेत कारण ते आपल्याला विरुद्ध अर्थ व्यक्त करण्यास मदत करतात.
सर्व शब्द विरुद्धार्थी शब्दांसह जोडलेले असतात का?
नाही, सर्व शब्दांना विरुद्धार्थी शब्द नसतात.
मी एखाद्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कसे शोधू शकतो?
आपण पुस्तकांचे वाचन करून किंवा विविध वेबसाईट्सना भेट देऊन विरुद्धार्थी शब्द शोधू शकतो.
लेखन सुधारण्यासाठी विरुद्धार्थी शब्द वापरता येतील का?
होय, लेखनात विरुद्धार्थी शब्द वापरल्याने तुमच्या भाषेत विविधता आणि अचूकता येऊ शकते. विरुद्धार्थी शब्दांचा समावेश करून लिखाणाची एकूण स्पष्टता आणि प्रभाव वाढवता येऊ शकतो.
विरुद्धार्थी शब्द दर्शवणारे काही उपसर्ग आहेत का?
होय, काही सामान्य उपसर्ग आणि प्रत्यय विरुद्धार्थी शब्दांमध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ, उपसर्ग “अ”,”अप”,”बे”,”ना”,”नि” सारखे उपसर्ग वापरू शकतो.
आम्हाला खात्री आहे कि हे आर्टिकल Virudharthi Shabd Marathi | Antonyms In Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी आपण संपूर्ण वाचले आहे आणि आवडलेही आहे.
आपण आमचे समानार्थी शब्द हे आर्टिकल ही पाहा. ते सुद्धा आपल्याला नक्की आवडेल.
अशा अनेक प्रकारच्या मराठी माहिती साठी posts.aavaz.net ला नक्की भेट द्या आणि कंमेंट करायला विसरू नका कारण आपला अभिप्राय आमच्या साठी महत्वाचा आहे, धन्यवाद.